Hotel Business मध्ये यशस्वी कसे व्हावे : How to start hotel business in india
समजा, तुम्ही मुंबईच्या गर्दी असलेल्या रस्त्यावरती चालत आहात. बाजूला एक छोटस हॉटेल आहे फक्त दहा टेबल, वाफाळणारे वडापाव आणि चहाचा सुगंध हवेत मिसळेला आहे. मालक एक २५ वर्षांचा तरुण, हसत हसत ग्राहकांसोबत बोलत आहे. तो कधीकाळी नोकरीत अडकलेला होता, दरमहा २०,००० रुपयांवर जगत होता. पण आज? त्याचा Hotel business महिन्याला ५ लाख कमावतो! पण… आणि …