वॉरेन बफे यांचे ५ अमूल्य सल्ले ; warren buffett 5 advice
वॉरेन बफे यांचे ५ अमूल्य सल्ले ; warren buffett 5 advice वॉरेन बफे (Warren Buffett) हे जगभरात प्रसिद्ध असलेले गुंतवणूकदार आणि उद्योजक आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक यश मिळवले असून, त्यांचं मार्गदर्शन लाखो लोकांसाठी प्रेरणादायक ठरलं आहे. Warren Buffett 5 advice अनेकांना आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी आणि स्मार्ट गुंतवणूक (Smart Investment) करण्यासाठी मदत करतात. गुंतवणुकीचे योग्य …