म्युच्युअल फंड म्हणजे काय? – What is Mutual Fund
म्युच्युअल फंड म्हणजे काय? – What is Mutual Fund What is Mutual Fund : तुम्ही रोज मेहनत करता, सकाळी ठरलेल्या वेळेत ऑफिसला जाता, कधी तरी ओव्हरटाइम करता, महिनाअखेर पगार मिळतो, पण महिन्याच्या शेवटी तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे राहतात? शून्य किंवा फारच कमी, बरोबर? तुम्ही कितीही कमवा, खर्च नेहमीच जास्त वाटतो. मग गुंतवणूक करायची कशी? …